श्रीमद्भगवतगीता (अध्याय-12) भक्तियोग
श्रीमद्भगवतगीता हे जवळ जवळ सर्वांच्याच परिचयाचे आहे . हृयांत भक्तियोग चा 12 अध्याय सर्वश्रेष्ठ मानला जातो. ह्यांत श्री अर्जुन ने श्रीकृष्णास त्यास कोणता भक्त प्रिय आहे असा प्रश्न विचारला असतां श्रीकृष्णा ने त्यास आवडत्या प्रिय भक्ता ची लक्षणें सा्रगितली असून ह्या पैकी कोणते ही एक लक्षण ज्या भक्तात आहे तो मला प्रिय आहे असे सांगून शेवटच्या श्लोकांत ‘जो भक्त श्रद्धावान मत्परापयण होउन धर्ममय अमृत उपासक असतो तो मला अतिप्रिय्र आहे’ असे सांगितले आहे.
अध्याय छोटा फक्त 20 श्लोकांचा असल्याने साधारणतः सर्व लोक ह्याचे पठन करतात. सर्वसाध्ाारण लोकांस ही ते पठन करता यावे ह्या दृिष्ट ने ह्याचे मराठीत पद्यान्तर केले आहे.
---

मराठी
पार्थ विचारी कृष्णाला, भक्त आवडे कोण तुला ।।धृ।।
माझ्या ठायीं मन लावुनि जो, श्रद्धेने स्थिरचित ठेवितो ,
परमेषाचे सदा ध्यान धरि श्रेष्ठ योगी ममदृष्ट्या असतो,
ऐसा योगी मज आवडतो सांगे कृष्ण अर्जुनाला ।।पार्थ।।

इन्द्रियांचे षमन करोनि,सर्वत्र ही समबुद्धि ठेवितो ,
प्राण्यांचे हित करण्यातत्पर ,निर्गुण सगुण उपासक जो ,
असा उपासक मज आवडतो, सांगे कृष्ण अर्जुनाला ।।पार्थ।।
प्राण्यांचे हित करण्यातत्पर ,निर्गुण सगुण उपासक जो ,
असा उपासक मज आवडतो, सांगे कृष्ण अर्जुनाला ।।पार्थ।।
देहात्मबुद्धिच्या उपासकांसी, अव्यक्तगति कष्टदायी असते ,।
मन बुद्धि स्थिर चित्त ठेवुनि, सर्वस्व मज अर्पण करितो ।।
असा भक्तांसी मी उद्धरितो , सांगे कृष्ण अर्जुनाला ।।पार्थ।।
अषक्य असतां स्थिरचित्त ठेवणं, अखण्ड नामस्मरण करितो ,
यम-नियमांचा अभ्यास करोनी, मजप्राप्ति ची इच्छा करितो ,
सिद्धि पावण्या मार्ग सरल हा, सांगे कृष्ण अर्जुनाला ।।पार्थ।।
अम्यास करण्यां ही समर्थ नसतां, अनन्य भावे मज षरणचि जातो,
मन, इन्द्रिय संयमात ठेवुनि, कर्मफलांचा त्याग करितो,
ह्याने मत्प्राप्तिसिद्धि मिळते , सांगे कृष्ण अर्जुनाला ।।पार्थ।।
अभ्यासाहुनि ‘ज्ञान’ श्रेष्ठ नि, ‘ध्यान’ श्रेष्ठ ज्ञानाहुनि असते,
‘कर्मफलत्याग’ श्रेष्ठ ध्यानाहुनि, त्याने त्वािरत षान्ति मिळते ,
‘कर्मफलत्याग’ श्रेष्ठतम असते, सांगे कृष्ण अर्जुनाला ।।पार्थ।।
दयाळु, निर्मम निरहंकारी जो, भेदभाव-द्वेष,रहित असतो ,
समसुखदुःखी क्षमाषील जो, मज ठायीं बंुद्धि अर्पण करितो,
असा भक्त मज आवडतो, सांगे कृष्ण अर्जुनाला ।।पार्थ।।
अन्य जनांसि कष्ट न देतां, त्यांच्या पासुनि त्रास रहित जो,
उदासीन, अन्तर्बाह्य षुचिर्भूत, हर्ष-महर्ष अलिप्त असतो,
असा भक्त मज आवडतो, सांगे कृष्ण अर्जुनाला ।।पार्थ।।
हर्ष, द्वेष, आकांक्षा रहित जो, पाप-पुण्याचा त्यागी असतो,
सुख-दुख, षत्रु-मित्र, षीत-उष्ण नि, मान-अपमान समान मािनतो,
असा भक्त मज आवडतो, सांगे कृष्ण अर्जुनाला ।।पार्थ।।
आसक्तिरहित नि मननषील जो, निन्दा-स्तुति समतुल्य मानतो,
श्रद्धावान, मत्परायण होऊनि, धर्ममय, अमृतउपासक तो ,
असा भक्त मज अति आवडतो, सांगे कृष्ण अर्जुनाला ।।पार्थ।।
***श्रीमद्भ््भगवद्ग्गीता (अध्याय-12) भक्तियोग
---
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते येचाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः।।1।।
मय्यावेष्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते । श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ।।2।।
ये त्वक्षरमनिर्देष्यमव्यक्तं पर्युपासते । सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ।।3।।
संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः । ते प्राप्तुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ।।4।।
क्लेषोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् । अव्यक्ता हि गतिर्दुखं देहवद्भिरवाप्यते।।5।।
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परा, अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ।।6।।
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् । भवामि नचिरात्पार्थ मय्यावेषितचेतसाम् ।। 7।।
मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेषय । निवसिष्यसि मय्येव अत उध्र्वं न संषयः ।।8।।
अथ चित्तं समाधातु न षक्नोषि मयि स्थिरम् । अम्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ।। 9।।
अभ्यासेऽयसमर्थोऽसिमत्कर्मपरमो भव । मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ।। 10।।
अथैतदप्यषक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः । सर्वकर्मफलत्यागं ततः कुरू यतात्मवान् ।।11।।
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विषिष्यते । ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ।।12।।
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ।।13।।
संतुष्ठः सततं योगी यतात्मा दृढनिष्चयः । मय्यर्पितमनोबंुद्धिर्यो मद्भक्तः स म प्रियः ।।14।।
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः । हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः य च मे प्रियः ।।15।।
अनपेक्षः षुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः । सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ।।16।।
यो न हृष्यति न द्वेष्टि न षोचति न कांक्षति । षुभाषुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ।।17।।
समःषत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः । षीतोष्णसुखदुःखेषु समः संगविवर्जित: ।।18।।
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् ं। अनिकेतः स्थितमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ।।19।।
ये तु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते । श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियः ।।20।।
---
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें